लोकभवन न्युज

मॉडर्न व्हेजिटेरियन रेसिपीज या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : आपल्या पाककृतीच्या पुस्तकांमुळे नावलौकिक कमावलेल्या व प्रसिध्द शेफ तरला दलाल यांची मुलगी रेणू दलाल यांच्या मॉडर्न व्हेजिटेरियन रेसिपीज या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. या पुस्तकामध्ये नवीन व सोप्या अशा शाकाहारी पाककृतींबद्दल माहिती मिळेल. हे पुस्तक सर्व वयोगटाला डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आले आहे. हे पुस्तक मुख्यत: पाच विभागात असून त्यामध्ये स्टाटर्स,सॅलडस,मेन कोर्स,डेझर्टस व बेसिक रेसिपीज यांचा समावेश आहे.हे पुस्तक रेणू दलाल यांनी त्यांची आई कै.तरला दलाल यांना समर्पित केले आहे.
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close