पुणे

ऑप्टीमस इन्फ्राकॉम तर्फे ब्लॅकबेरी की2 भारतात सादर

पुणे : ऑप्टीमस इन्फ्राकॉम तर्फे भारतात नवीन की बोर्ड आधारित हँडसेट असलेला ब्लॅकबेरी की2 सादर करण्यात आला आहे. यामध्ये ब्लॅकबेरीचे सॉफ्टवेअर व सुरक्षा ग्राहकांना मिळेल. ब्लॅकबेरी की 2 मध्ये अँड्रॉईड 8.1 ओरियो ऑपरेटींग सिस्टिम,6 जीबी ​​रॅम,12 एमपी व 12 एमपी विथ 2एक्स ऑफ्टीकल झूम डयुएल रेअर कॅमेरा,8 एमपी फ्रंट कॅमेरा,3500 एमएएच बॅटरी,4.5 इंच टच डिस्प्ले यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. ब्लॅकबेरी की2 अ‍ॅमेझॉन डॉट इनवर 31 जुलै 2018 पासून उपलब्ध असेल.याची किंमत 42,990 रूपये आहे.
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close